{"product_id":"untitled-3sept_17-13","title":"VIKAS NIYAM – AATMASANTUSHTICHA RAHASYA by Sirshree","description":"\u003cp\u003eयशाला गवसणी घालण्यासाठी- ‘विकास नियम’\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eतुम्हाला यशाची सर्व सूत्रं तुमच्या हाती असावीत, असं वाटतं का? मग ‘विकासनियम’ जाणून घ्यायला आजच शुभारंभ करा. कारण ज्यांना यश मिळवायचंय, ते ‘शुभस्य शीघ्रम’ या वचनाप्रमाणे वेळ वाया दवडत नाहीत.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eया पुस्तकातला कोणताही भाग वाचताना तुम्हाला प्रत्येक पानावर गवसेल, तुमच्या मनातल्या प्रश्नाचं उत्तर! कारण यात सामावलाय, जीवनाच्या संपूर्ण विकासाचा नियम. या नियमानुसार, विश्वातील प्रत्येक वस्तुत आणि मनुष्यात विकासाच्या अनंत शक्यता दडलेल्या असतात. या सर्व शक्यता जेव्हा वास्तवात उतरतात, तेव्हाच त्या वस्तुचा किंवा मनुष्याचा ‘संपूर्ण विकास’ होतो. ‘विकास-नियम’ वाचून तुम्ही पुढील रहस्यं जाणू शकता :\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eविकास नियमांचा महामंत्र कोणता\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eविकासाचा आरंभ कोठून आणि कसा होतो\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eविकासाचा मार्ग कसा निवडावा\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eआत्मविकास कसा साधावा\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eमनुष्याचा सर्वोच्च विकास कधी होतो\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eस्वतःच्या आणि इतरांच्या विचार करण्याच्या पद्धतीमागचं कारण\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eप्रस्तुत पुस्तकात या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरं दडली आहेत. याशिवाय यात आहेत, रोजच्या जगण्यात वापरायची सोपी तंत्रं आणि यशाला गवसणी घालण्याचं रहस्य!\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Wow Publication \/ Marathi","offer_id":49626152141098,"sku":null,"price":126.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/9788184154481_99b37f78-1cb9-4050-a280-dedf1494e827.png?v=1732614280","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/untitled-3sept_17-13","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}