{"product_id":"untitled-4sept_13-22","title":"RAMAYAN RAHASYA – PRABHU SHREE RAMANCHE 7 MAHAGUN by Sirshree","description":"\u003cp\u003eरामायण रहस्य\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eयशस्वी जीवनाचं मर्म…\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e\n\u003cp\u003e“रामायण’ हा सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय! पण या ग्रंथाचं वाचन एका नव्या समजेसह केलं, तर आपल्यासमोर जीवनाची गूढ रहस्यं उलगडतील. यासाठी प्रस्तुत पुस्तकात वाचा-\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e\n\u003cp\u003e* मनुष्य आनंदापासून दूर का जातो?\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e* मोहाला बळी पडल्याने कोणते दुष्परिणाम होतात?\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e* सीताहरणासाठी (तुमच्या दुःखासाठी) कोण जबाबदार होतं?\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e* अहंकारावर मात कशी करावी?\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e* मनावर नियंत्रण कसं मिळवावं?\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e* विकाररूपी रावण कधी आक्रमण करतो?\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e* आपल्या आयुष्यात मर्यादांचं नेमकं महत्त्व काय?\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e* विकासाच्या शिखरावर पोहोचण्यासाठी कोणते गुण आवश्यक असतात?\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e* यशप्राप्तीचं गमक आणि ध्येयसिद्धीचं मर्म काय आहे?\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e* आपण पृथ्वीवर का आलो आहोत?\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e* समस्येत दडलेली विकासाची संधी कशी ओळखावी?\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e* कोणत्याही घटनेत आनंदी कसं राहावं?\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Wow Publication \/ Marathi","offer_id":49626151059754,"sku":null,"price":144.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/9788184155228_62ee9caf-f466-4091-997a-e806d480b7e7.png?v=1732614232","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/untitled-4sept_13-22","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}