{"product_id":"untitled-4sept_13-50","title":"SWASTHYA TRIKON – AAROGYA SAMPANNA by Sirshree","description":"\u003cp\u003eमी पूर्णतया स्वस्थ आहे, असं आपल्याला केव्हा म्हणता येईल?\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eज्यावेळी आपलं…\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e\n\u003cp\u003e* शरीर आणि श्रम; बुद्धि आणि ज्ञान; मन आणि मनन या तीनही गोष्टी ताळमेळ राखून कार्य करतील…\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e* शरीरातील साऱ्या प्रणाली, त्याचप्रमाणे सर्व अंग सहज आणि स्वतंत्रपणे कार्य करत असतील…\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e* शरीरात आळस नसेल वा ते सतत कार्यरत रहावं यासाठी कुठल्याही बाह्य व्यसनाची आवश्यकता पडत नसेल…\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e* मन, विचार आणि वाणी सम्यक असेल, मनात बेचैनी किंवा दुसऱ्यांसाठी तिरस्कार नसेल, शरीराची सारी अंगे आणि क्रिया संतुलित असतील…\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e* वात, पित्त आणि कफ या तीनही गोष्टी नियंत्रित असतील, पचनशक्ती नियमित आणि संतुलित असेल, भूक वेळच्या वेळी लागत असेल, जेवणानंतर तृप्तीचा अनुभव येत असेल…\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e* निद्रा स्वाभाविक असेल, घशाला शोष पडून किंवा भयानक स्वप्नांमुळे झोपमोड होत नसेल आणि रोग्याप्रमाणे सकाळी उठल्यावर थकवा जाणवत नसेल…\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Wow Publication \/ Marathi","offer_id":49626150797610,"sku":null,"price":252.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/9788184153514_25d0a881-9342-4c97-a977-efbc7fa01870.png?v=1732614212","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/untitled-4sept_13-50","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}