{"product_id":"urdu-marathi-english-shabdakosh-dictionary-by-ramkrushna-pataskar-शब्दकोश-उर्दु-मराठी-इंग्रजी","title":"Urdu Marathi English Shabdakosh (Dictionary) by Ramkrushna Pataskar शब्दकोश उर्दु - मराठी - इंग्रजी","description":"\u003cp\u003eसंवाद, शेर-शायरी, हिंदी काव्य, विविध हिंदी वाङ्मयप्रकार एवढेच काय आपल्या मराठी या मातृभाषेतही अनेक उर्दू शब्द आपण ऐकत असतो, वापरत असतो.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eत्या शब्दांच्या अर्थाअभावी आपण त्यांचा आनंद घेऊ शकत नाही. पण या शब्दांचा अर्थ समजला तर या वाङमयप्रकारांचा आनंद द्विगुणित होईल. या शब्दकोशामध्ये उर्दूतील सुमारे २००० शब्दांचा मराठी व इंग्रजी अर्थासह समावेश केला आहे. प्रत्येक उर्दू भाषाप्रेमी, विद्यार्थी, शिक्षक, ग्रंथप्रेमी, जिज्ञासूंकडे असायलाच हवा. आपला उर्दू शब्दसंग्रह ‘समृद्ध’ करा!\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Daimand Prakashan \/ Marathi","offer_id":49641837822250,"sku":null,"price":180.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/164f_1024x1024_2x_93ac6625-de16-4b4c-99ae-a52f8fc2e499.webp?v=1732963170","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/urdu-marathi-english-shabdakosh-dictionary-by-ramkrushna-pataskar-%e0%a4%b6%e0%a4%ac%e0%a5%8d%e0%a4%a6%e0%a4%95%e0%a5%8b%e0%a4%b6-%e0%a4%89%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%a6%e0%a5%81-%e0%a4%ae%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a0%e0%a5%80-%e0%a4%87%e0%a4%82%e0%a4%97%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%9c%e0%a5%80","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}