{"product_id":"urja-sayyam-by-dileep-kulkarni","title":"Urja Sayyam By Dileep Kulkarni","description":"\u003cdiv class=\"woocommerce-product-details__short-description font-size-2 mb-5\"\u003e\n\u003cp class=\"\"\u003e'माणसानं निसर्गात बदल घडवण्याची प्रक्रिया सहस्त्रावधी वर्षं सुरू असली; तरी जोवर हाताशी असणा-या ऊर्जा आणि तंत्रज्ञान ह्यांचं प्रमाण कमी होतं, तोवर ह्या बदलाचं प्रमाणही कमी होतं. परंतु, गेल्या तीनशे वर्षांत तंत्रक्रांती आणि ऊर्जाक्रांती ह्यांतून ‘विकासा’चं एक नवं प्रतिमान उदयाला आलं. उत्पादन वाढलं-उपभोग वाढले. कष्ट कमी होऊन जीवन सुखी झालं. पण दुर्दैवानं ही ‘सुखं’ त्यांच्याहून अधिक ‘दु:खं’च निर्माण करताहेत! अतिरेकी ऊर्जा-वापरामुळे आतून माणूस आणि बाहेरून निसर्ग मोडून पडतो आहे. संसाधनं कमी होताहेत, प्रदूषण वाढतंय, एंट्रॉपी वाढतीये. ह्यावर उपाय एकच: ऊर्जेचा हा अतिरेक टाळणं! ‘भांडवली ऊर्जां’चा वापर टाळून ‘आय ऊर्जां’च्या आधारे संयमितपणे जगायला लागणं. प्रचलित ‘विनाश-प्रतिमाना’ची चिकित्सा आणि चिरफाड करणारा आणि नव्या प्रतिमानातली विकासनीती आणि जीवनशैली ह्यांविषयी मार्गदर्शन करणारा हा ग्रंथ '\u003c\/p\u003e\n\u003c\/div\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Rajhans Prakashan \/ Marathi \/ New","offer_id":49642224812330,"sku":null,"price":126.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/urja-sanyam_20cb537f-d4d2-428a-ac62-f85156b85a23.jpg?v=1732967756","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/urja-sayyam-by-dileep-kulkarni","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}