{"product_id":"usha-purohit-khasiyat-set-5-books-by-usha-purohit-उषा-पुरोहित-खासियत-संच-५-पाककृती-पुस्तकांचा-संच","title":"Usha Purohit Khasiyat Set (5 Books) By Usha Purohit उषा पुरोहित खासियत संच (५ पाककृती पुस्तकांचा संच)","description":"\u003cp\u003e१ पनीर : पनीरमधून मिळत असलेल्या भरपूर प्रमाणातील कॅल्शियममुळे पनीर लहानांपासून मोठयांपर्यंत सर्वांनाच आरोग्यासाठी लाभदायकही आहे. त्याच्या सर्वप्रकारच्या पाककृती...\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e  २ सोया : सोयाबीनमधील पौष्टिकमूल्यं आणि विविध विकारांवरील त्याची उपयोगिता यामुळे हे कडधान्य आजकाल लोकप्रिय होत आहे. याच सोयाबीनच्या अनेक पाककृती...\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e  ३ अंडं : सकाळच्या नाश्त्यापासून ते डेझर्टस्‌पर्यंत अंडयाचा वापर असलेले अनेकानेक रुचकर व काही नावीन्यपूर्ण पदार्थ...\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e  ४ चॉकलेट : चॉकलेट कुणाला आवडत नाही? लहान मुलांपासून ते अगदी वृध्दांपर्यंत चॉकलेट म्हटलं की सर्वांच्या चेहर्‍यावर हसू उमटतं! कोको किंवा चॉकलेटचे नानाविध पदार्थ होऊ शकतात हे उषा पुरोहित या पुस्तकातून सिध्द करतात...\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e  ५ चाट : कोणत्याही सीझनमध्ये...कोणत्याही समारंभामध्ये हमखास 'हिट' ठरणारा व सर्वच वयाच्या लोकांचा आवडता काउन्टर असतो 'चाट'चा! त्याच 'चाट'चे विविध चटपटीत प्रकार...\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"New \/ Marathi \/ Rohan Prakashan","offer_id":49642050191658,"sku":null,"price":220.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/Usha_Purohit_Khasiyat_Box_DV_b3085beacf0738f2bbe5b7524b863e36_71291bc5-5ffd-4a14-87bc-b8e073eadf68.jpg?v=1732965031","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/usha-purohit-khasiyat-set-5-books-by-usha-purohit-%e0%a4%89%e0%a4%b7%e0%a4%be-%e0%a4%aa%e0%a5%81%e0%a4%b0%e0%a5%8b%e0%a4%b9%e0%a4%bf%e0%a4%a4-%e0%a4%96%e0%a4%be%e0%a4%b8%e0%a4%bf%e0%a4%af%e0%a4%a4-%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%9a-%e0%a5%ab-%e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%95%e0%a4%95%e0%a5%83%e0%a4%a4%e0%a5%80-%e0%a4%aa%e0%a5%81%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%9a%e0%a4%be-%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%9a","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}