{"product_id":"varyacha-rang-by-shanta-shelke-वार्‍याचा-रंग-शांता-शेळके","title":"Varyacha Rang by Shanta Shelke वार्‍याचा रंग शांता शेळके","description":"\u003cp\u003eलहान मुलांसाठी कविता लिहिणं हे तसं आव्हानात्मक काम असतं. कारण कवितेसंबंधींचे सगळे नियम, व्यासंग आणि पांडित्य इथे दूर सारून निर्मळपणे व निरागसपणे कविता लिहाव्या लागतात. शांताबाईंचा हा बालकवितासंग्रह मुलांच्या निरागसतेला साद घालतो. त्यांच्या कल्पनाशक्तीला चालना देतो. त्या एका कवितेत म्हणतात,\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eवार्‍याचा या रंग कसा\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eआई मला सांग\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eपहाटेच्या उजेडात\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eयेते त्याला जाग\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eपुनवेच्या चांदण्यात\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eकिती गं सुंदर\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eचांदणेच शिंपडतो\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eमाझ्या अंगावर\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eवझे यांची चित्रं कवितांना साजेशी असून त्यामुळे कवितेची गंमत अधिक खुलते.\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Jyotsana Prakashan \/ Marathi","offer_id":49641656287530,"sku":null,"price":45.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/varyacha-rang-l_3412ea7e73f0bf9491ee4e9e3be11ce6_72b43227-6db0-4844-9ed8-fd5f7adeba15.jpg?v=1732961346","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/varyacha-rang-by-shanta-shelke-%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a5%8d%e2%80%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a4%be-%e0%a4%b0%e0%a4%82%e0%a4%97-%e0%a4%b6%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%a4%e0%a4%be-%e0%a4%b6%e0%a5%87%e0%a4%b3%e0%a4%95%e0%a5%87","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}