{"product_id":"vastunishtha-net-set-b-ed-paper-1-by-kiran-holkar-वस्तुनिष्ठ-पेपर-1","title":"Vastunishtha NET-SET, B.Ed Paper 1 by Kiran Holkar वस्तुनिष्ठ : पेपर 1","description":"\u003cp\u003eसेट या परीक्षेच्या पेपर -१ चा सराव व्हावा या उद्देशाने ह्या पुस्तकाची रचना करण्यात आली आहे. बर्‍याच वेळा पेपर -१ व पेपर -२ सोपे असतात, अशा भावनेने त्यांचा विचार कमी केला जातो. परंतु ह्या दोन्ही पेपरमध्ये मिळून ५०% गुण पडले नाहीत तर लेखी पेपर तपासला जात नाही हे विसरू नये. स्पर्धापरीक्षेत अभ्यास जितका महत्त्वाचा तितकेच महत्त्व सरावाला आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eसदर पुस्तक विद्यार्थ्यांना नक्कीच उपयुक्त ठरेल\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Daimand Prakashan \/ Marathi","offer_id":49641870262570,"sku":null,"price":113.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/281f_1024x1024_2x_dabcd859-f0b5-45ac-8a75-01cf7a734923.webp?v=1732963429","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/vastunishtha-net-set-b-ed-paper-1-by-kiran-holkar-%e0%a4%b5%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a5%81%e0%a4%a8%e0%a4%bf%e0%a4%b7%e0%a5%8d%e0%a4%a0-%e0%a4%aa%e0%a5%87%e0%a4%aa%e0%a4%b0-1","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}