{"product_id":"vastunishtha-samajshastra-net-set-paper-2-3-by-p-k-kulkarni-वस्तुनिष्ठ-समाजशास्त्र-नेट-सेट-पेपर-२-व-३-एकत्र","title":"Vastunishtha Samajshastra NET-SET Paper 2 \u0026 3 by P K Kulkarni वस्तुनिष्ठ समाजशास्त्र नेट\/सेट पेपर २ व ३ एकत्र","description":"\u003cspan\u003eसमाजशास्त्र या विषयाचा विचार करता ‘नेट व सेट’ परीक्षा देणार्‍या संबंधित प्राध्यापक व विद्यार्थी यांना उपयोगी पडावे म्हणून पेपर २ आणि पेपर ३ चे ‘अ’ व ‘ब’ विभाग यांचे एकत्रित संकलन असलेले व सुमारे १४२० प्रश्नांचा समावेश केलेले हे पहिलेच पुस्तक असावे असे वाटते.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eया सर्व प्रश्नांचा पद्धतशीरपणे अभ्यास करून जर प्रश्न सोडविण्याचा स्व-प्रयत्न केला तर प्रश्न व त्याची उत्तरे स्मरणात राहणे सोपे जाईल असे वाटते.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eविद्यापीठ अनुदान मंडळाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसारच पुस्तकातील प्रश्नांची रचना करण्यात आल्यामुळे परीक्षेत विचारल्या जाणार्‍या प्रश्नांचे स्वरूप संबंधितांच्या लक्षात येऊ शकेल.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eसंबंधित परीक्षार्थींच्या अपेक्षा हे पुस्तक पूर्ण करेल ही अपेक्षा\u003c\/span\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Daimand Prakashan \/ Marathi","offer_id":49641843556650,"sku":null,"price":375.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/865f_1024x1024_2x_88adc827-9305-4888-977b-e8629c669244.webp?v=1732963218","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/vastunishtha-samajshastra-net-set-paper-2-3-by-p-k-kulkarni-%e0%a4%b5%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a5%81%e0%a4%a8%e0%a4%bf%e0%a4%b7%e0%a5%8d%e0%a4%a0-%e0%a4%b8%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%9c%e0%a4%b6%e0%a4%be%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0-%e0%a4%a8%e0%a5%87%e0%a4%9f-%e0%a4%b8%e0%a5%87%e0%a4%9f-%e0%a4%aa%e0%a5%87%e0%a4%aa%e0%a4%b0-%e0%a5%a8-%e0%a4%b5-%e0%a5%a9-%e0%a4%8f%e0%a4%95%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}