{"product_id":"vata-vyadi-dr-shri-balaji-tambe","title":"Vata Vyadi - Dr. Shri Balaji Tambe","description":"\u003cdiv\u003eवाढत्या वयाबरोबर प्रकृतीमध्ये वातदोष उत्पन्न होऊ लागतो, त्यामुळे अनेकांना वातविकारांना सामोरे जावे लागते. त्याचबरोबर वातदोषाचे असंतुलन होईल अशा आहार-विहारामुळेही वातदोष आणि वातविकार वाढतात. अशा दृष्टीने वातविकारांची संप्राप्ती, वातविकारांवरचे उपचार समजून घ्यावेत ह्या दृष्टीने ही पुस्तिका. साधारणतः सर्व प्रकारच्या परिचयाच्या व सर्वसामान्यपणे आढळणार्‍या सर्व वातविकारांची माहिती व औषधोपचार ह्या पुस्तिकेतून मिळू शकतील.\u003c\/div\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"SAKAL PRAKASHAN \/ Marathi","offer_id":49641747775786,"sku":null,"price":126.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/4116-thickbox_default_f52eb1d4-8028-4651-a4fc-43d0698e2d38.jpg?v=1732962293","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/vata-vyadi-dr-shri-balaji-tambe","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}