{"product_id":"vavtal-by-rajan-biche-वावटळ-राजन-बिचे","title":"Vavtal by Rajan Biche वावटळ राजन बिचे","description":"\u003cspan\u003e\"खासगी कंपनीतून व्यवस्थापक पदावरून निवृत्त. १९७९ पासून विविध वृत्तपत्रांतून लेखन. सकाळ, केसरी, तरुणभारत, प्रभात यांतून लेख प्रसिद्ध तसेच पत्रलेखक म्हणून आजवर ६५० पेक्षा अधिक पत्रे प्रसिद्ध आहेत व होत आहेत.\u003c\/span\u003e\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cspan\u003e‘समाजसेवक’ म्हणून उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल गौरव तसेच समाजसेवी संस्थांबरोबर काम करण्याची संधी. विविध पदे भूषवून सामाजिक कार्यात अग्रेसर. विविध विषयांवरील १५० पेक्षा अधिक पुस्तकांचे वाचन तसेच सामाजिक कार्यातील समारंभाचे आयोजन व वकृत्व यामुळे परिचित.\u003c\/span\u003e\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cspan\u003e‘कोरोना’काळातील उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन जाहीर सत्कार.\u003c\/span\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Daimand Prakashan \/ Marathi","offer_id":49641917841706,"sku":null,"price":113.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/1045f_1024x1024_2x_ee83fe7f-4e30-46f8-aefb-aecafaa37622.webp?v=1732963828","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/vavtal-by-rajan-biche-%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%b5%e0%a4%9f%e0%a4%b3-%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%9c%e0%a4%a8-%e0%a4%ac%e0%a4%bf%e0%a4%9a%e0%a5%87","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}