{"product_id":"vedh-antaralacha-वेध-अंतराळाचा-by-lina-damale","title":"Vedh Antaralacha - वेध अंतराळाचा by Lina damale","description":"\u003cp data-mce-fragment=\"1\"\u003eतर मग ‘\u003cem data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cstrong data-mce-fragment=\"1\"\u003eवेध अंतरळाचा\u003c\/strong\u003e\u003c\/em\u003e‘ हे पुस्तक तुह्माला त्या अनुषंगाने अंतरिक्षाची सफर घडवून आणले . तारे नक्षत्र राशी तारकासमूह यांच्याबद्दलच्या माहितीबरोबरच त्याच्याशी संबंधित कथांचा परिचय हे पुस्तक घडवून देईल .सोप्या ओघवत्या आणि काव्यात्म अशा शैलीत गुंफलेल्या माहितीपटातून आपण जणू आंतराळाची सफर करून येतो .\u003c\/p\u003e\n\u003cul data-mce-fragment=\"1\"\u003e\n\u003cli data-mce-fragment=\"1\"\u003eखगोल विश्वातील घडामोडीवरील हे पुस्तक आहे.\u003c\/li\u003e\n\u003cli data-mce-fragment=\"1\"\u003eसामान्य वाचकाला आकाशातील अनेक तारे – तारकांबाबत कुतूहल असते . त्यांचे कुतूहल शमविणारी माहिती रंजक पद्धतीने लेखिकेने यात मांडली आहे.\u003c\/li\u003e\n\u003cli data-mce-fragment=\"1\"\u003eआकाशगंगा , कृष्णविवर न्यूट्रॉन तारे , ताऱ्यांचे रंग , अवकाशातील अंतरे इ. विषयांची माहिती या पुस्तकात दिली आहे.\u003c\/li\u003e\n\u003cli data-mce-fragment=\"1\"\u003eलेखांच्या शेवटी छोट्या छोट्या कविता दिल्या आहेत. कवितेतून आकाशदर्शनचा हा पहिलाच अभिनव प्रयोग आहे.\u003c\/li\u003e\n\u003c\/ul\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Vishwakarma Publications \/ Marathi","offer_id":49625699156266,"sku":null,"price":270.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/Ved_Antaralacha_Cover_FN-300x463_44426d72-6b06-4489-a64c-d0c56b358af7.jpg?v=1732609469","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/vedh-antaralacha-%e0%a4%b5%e0%a5%87%e0%a4%a7-%e0%a4%85%e0%a4%82%e0%a4%a4%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%b3%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a4%be-by-lina-damale","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}