{"product_id":"vegali-mati-vegala-vas-वेगळी-माती-वेगळा-वास-author-dr-aruna-dhere-डॉ-अरुणा-ढेरे","title":"Vegali Mati, Vegala Vas | वेगळी माती, वेगळा वास Author: Dr. Aruna Dhere|डॉ. अरुणा ढेरे","description":"\u003cdiv\u003eप्रवासाची आवड माणसाच्या रक्तातच असते का?\u003c\/div\u003e\n\u003cdiv\u003eकी ती नंतर हळुहळू निर्माण होत जाते?\u003c\/div\u003e\n\u003cdiv\u003eसवयीच्या झालेल्या गोष्टींपासून ते दूर पळणं असतं की\u003c\/div\u003e\n\u003cdiv\u003eस्वत:मधलं चैतन्य टिकवणार्‍या रसदीची कोठारं\u003c\/div\u003e\n\u003cdiv\u003eशोधणं असतं? मग तो प्रवास भौगोलिक असो,\u003c\/div\u003e\n\u003cdiv\u003eकी काळात किंवा इतिहास-परंपरेत केलेला प्रवास असो;\u003c\/div\u003e\n\u003cdiv\u003eपुष्कळदा वर्तमानातल्या भौगोलिक प्रवासात हे\u003c\/div\u003e\n\u003cdiv\u003eइतर प्रवास गुंतलेलेच असतात. कारण आपली भूमी\u003c\/div\u003e\n\u003cdiv\u003eआजच्या माणसांबरोबरच प्राचीन माणसांचं जगणंही जपते आहे.\u003c\/div\u003e\n\u003cdiv\u003eत्यामुळेच प्रवास करताना आपलं देशाचं आणि\u003c\/div\u003e\n\u003cdiv\u003eकाळाचं भान तर वाढतंच पण माणसाविषयी जाणून घेण्याचं\u003c\/div\u003e\n\u003cdiv\u003eआपलं कुतूहलही न शमता वाढतच राहतं.\u003c\/div\u003e\n\u003cdiv\u003eआणि वाढण्याचा अनुभव नेहमीच आपल्याला नैसर्गिकपणे हवासा असतो. \u003c\/div\u003e\n\u003cdiv\u003eम्हणून मग प्रवासही हवाच असतो.\u003c\/div\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Padamagandha Prakashan \/ Marathi","offer_id":49642178019626,"sku":null,"price":234.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/VeglimatiF-500x500_a1e41359-e4d9-42e7-a851-ca0a5fb0091f.jpg?v=1732966961","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/vegali-mati-vegala-vas-%e0%a4%b5%e0%a5%87%e0%a4%97%e0%a4%b3%e0%a5%80-%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a5%80-%e0%a4%b5%e0%a5%87%e0%a4%97%e0%a4%b3%e0%a4%be-%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%b8-author-dr-aruna-dhere-%e0%a4%a1%e0%a5%89-%e0%a4%85%e0%a4%b0%e0%a5%81%e0%a4%a3%e0%a4%be-%e0%a4%a2%e0%a5%87%e0%a4%b0%e0%a5%87","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}