{"product_id":"venisanhar-by-anjali-pawat","title":"Venisanhar By Anjali pawat","description":"\u003cdiv class=\"woocommerce-tabs wc-tabs-wrapper\"\u003e\n\u003cdiv class=\"woocommerce-Tabs-panel woocommerce-Tabs-panel--description panel entry-content wc-tab\" id=\"tab-description\" role=\"tabpanel\" aria-labelledby=\"tab-title-description\"\u003e\n\u003cp\u003eभट्टनारायण हा नाटककार कनोजचा अनूस वैष्णव ब्राम्हण होता. ही त्याची एकच साहित्यकृती असावी. काव्यामधील फकू या शैलीमध्ये हा णिष्णात होता. काव्याचे सर्व गुण त्याने प्रभावीपणे आणि परिपूर्णमतेने व्यक्त केले आहेत. लवभावांपैकी प्रेम द्वेष, आणि दया हे तीन भाव या नाटकात अद्‌भूत रीतीने गुंफले आहेत. या नाटकाची गोष्ट महाभारतातील उद्योग पर्वापासून शांती पर्वापर्यंत आहे. त्याकाळातील त्याच्या ज्ञानाची कल्पना आपल्याला रणाध्याय याप्रकरणावरून सहज येते. सांख्य, योग आणि वेदांत यांमधून त्यांची तत्वज्ञानात्मक दृष्टी कळून येते. बलशाली भीम आणि अश्वत थामा ही दोन कसदार पात्रे त्याने यशस्वीपणे रंगवली आहेत.\u003c\/p\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003cdiv class=\"oew-product-share clr\"\u003e\n\u003cul class=\"ocean-social-share clr\" aria-label=\"Share this product on social media\"\u003e\n\u003cli class=\"twitter\"\u003e\n\u003c\/li\u003e\n\u003c\/ul\u003e\n\u003c\/div\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"PRASAD PRAKASHAN \/ Marathi","offer_id":49625645809962,"sku":null,"price":135.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/Venisanhar_f36a016a-a619-4b5a-8e16-d02bea5a0eed.jpg?v=1732608099","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/venisanhar-by-anjali-pawat","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}