{"product_id":"vichar-badala-ayushya-badalel-विचार-बदला-आयुष्य-बदलेल-by-author-vijay-pandhripande","title":"Vichar Badala… Ayushya Badalel | विचार बदला… आयुष्य बदलेल   by AUTHOR :- Vijay Pandhripande","description":"\u003cdiv class=\"woocommerce-tabs wc-tabs-wrapper trx-stretch-width scheme_light inited\"\u003e\n\u003cdiv aria-labelledby=\"tab-title-description\" role=\"tabpanel\" id=\"tab-description\" class=\"woocommerce-Tabs-panel woocommerce-Tabs-panel--description panel entry-content wc-tab\"\u003e\n\u003cp\u003eन्याय-अन्यायाची व्याख्या कशी करायची?\u003cbr\u003eस्वातंत्र्य मिळून पन्नास वर्षं उलटून गेल्यावरही भारताच्या खात्यात काय जमा झाले? सगळीकडे अंधाराचे साम्राज्य असताना आपल्यातील चांगुलपणाचा, सद्सद्विवेक बुद्धीचा दीप कसा तेवत ठेवायचा?\u003cbr\u003eखरा शिक्षक कसा असतो? पालकत्व पेलवतानाची तारेवरची कसरत कशी पार पाडायची? उच्च शिक्षणातील सावळ्या गोंधळाला जबाबदार कोण? मुलांच्या अभ्यासक्रमाची निवड कशी करावी?\u003cbr\u003eहे प्रश्न आपल्याला नेहमीच पडत असतात. या पुस्तकात लेखकाने अशा अनेक सामाजिक प्रश्नांवर सखोल चिंतन करून त्यांना अतिशय संवेदनशीलतेने आणि जागरुकतेने पर्याय शोधले आहेत.\u003cbr\u003eत्यामुळेच हे पुस्तक प्रत्येक वाचकाला आपलेसे वाटेल यात शंकाच नाही. विचारप्रवृत्त करणारे, आपल्या सामाजिक जाणीवांना धार लावणारे, वाचकाला अंतर्मुख करणारे पुस्तक.\u003c\/p\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003cdiv class=\"trx-stretch-width-original\"\u003e\u003c\/div\u003e\n\u003csection class=\"related products\"\u003e\u003c\/section\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Saket Prakashan \/ Marathi","offer_id":49641943073066,"sku":null,"price":108.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/Vichar-Badala-Ayushe-Badalel-M-340x520_1292e179-da09-4b5a-96a7-bf7d632235b9.jpg?v=1732964005","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/vichar-badala-ayushya-badalel-%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%9a%e0%a4%be%e0%a4%b0-%e0%a4%ac%e0%a4%a6%e0%a4%b2%e0%a4%be-%e0%a4%86%e0%a4%af%e0%a5%81%e0%a4%b7%e0%a5%8d%e0%a4%af-%e0%a4%ac%e0%a4%a6%e0%a4%b2%e0%a5%87%e0%a4%b2-by-author-vijay-pandhripande","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}