{"product_id":"vidnyaanvetta-newton-sanjay-kaptan","title":"Vidnyaanvetta Newton - Sanjay Kaptan","description":"\u003csection class=\"page-product-box\"\u003e\n\u003cdiv class=\"rte align_left\"\u003e\n\u003cp\u003eज्यांनी गुरुत्त्वाकर्षणाचा सिद्धांत मांडला आणि ज्यांचे नाव 'विज्ञानसूर्य' म्हणून निर्विवादपणे घेतले जाते, अशा न्यूटन या शास्त्रज्ञाचे हे चरित्र. 'सर' हा प्रतिष्ठेचा बहुमान ज्यांना मिळाला, त्या न्यूटन यांचे बालपण कसे होते, त्यांच्यासमोर कोणाचा आदर्श होता, त्यांनी त्यांचे कार्य कसे केले, त्यांच्या संशोधनाची दखल किती व कशी घेण्यात आली, त्यांचा अंतिम काळ कसा गेला, या विषयी सविस्तर माहिती देणारे प्रेरणादायी पुस्तक. शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी व विज्ञानविषयक लेखनाची आवड असलेल्या वाचकांसाठी उपयुक्त.\u003cbr\u003e\u003cbr\u003eलेखक डॉ. संजय कप्तान यांच्याबद्दल\u003cbr\u003eसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वाणिज्य विभागाचे प्रमुख म्हणून निवृत्त. व्यवस्थापन व वाणिज्यविषयक लेखन. विज्ञान व तंत्रज्ञान हे विषय आवडीचे व अभ्यासाचे. वैज्ञानिक चरित्रे आणि समकालीन विषयांवर लेखन. विविध पुरस्कारांचे मानकरी.\u003c\/p\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/section\u003e\n\u003csection class=\"page-product-box\"\u003e\u003c\/section\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Sakal Prakashan \/ Marathi","offer_id":49626270073130,"sku":null,"price":126.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/4585-thickbox_default_6dd6c4c4-db30-4871-a623-7b58e03cfe56.jpg?v=1732616655","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/vidnyaanvetta-newton-sanjay-kaptan","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}