{"product_id":"vidnyanvishwatil-vedhak-ani-vechak-विज्ञानविश्वातील-वेधक-आणि-वेचक-by-author-jayant-narlikar","title":"Vidnyanvishwatil Vedhak ani Vechak by Jayant Naralikar विज्ञानविश्वातील वेधक आणि वेचक","description":"\u003cdiv class=\"woocommerce-tabs wc-tabs-wrapper trx-stretch-width scheme_light inited\"\u003e\n\u003cdiv aria-labelledby=\"tab-title-description\" role=\"tabpanel\" id=\"tab-description\" class=\"woocommerce-Tabs-panel woocommerce-Tabs-panel--description panel entry-content wc-tab\"\u003e\n\u003cp\u003eविज्ञानविश्वातील\u003cbr\u003eवेधक आणि वेचक\u003cbr\u003eअसे म्हटले जाते की, सध्या आपण विज्ञानयुगात वावरतोय. विज्ञान आणि त्यापासून विकसित झालेले तंत्रज्ञान यांनी अवघे मानवी जीवन व्यापून टाकले आहे.\u003cbr\u003eपण आपल्या जीवनाचा ताबा घेणारे विज्ञान मुळात आहे तरी काय…? विज्ञानाकडून विविध शोधांची होणारी बरसात कितपत कल्याणकारी आणि कितपत त्रासदायक आहे…? अशा प्रश्नांची दखल घेणे आवश्यक वाटते.\u003cbr\u003eआपण पुराणातील ऋषी-मुनी, इतिहासातील राजे-महाराजे आणि देशाचे भवितव्य बदलणारे राजकारणी अशा\u003cbr\u003eव्यक्तिमत्त्वांची ओळख करून घेतो. त्याच न्यायाने चिकाटीने आणि सातत्याने संशोधन करून नवनवीन शोध लावणारे गणितज्ञ आणि वैज्ञानिक यांच्याबद्दलही सर्वांनी जाणून घेणं खरंतर आवश्यक आहे.\u003cbr\u003eजागतिक कीर्तीचे वैज्ञानिक आणि मराठी मनाचा मानबिंदू असलेले डॉ. जयंत नारळीकर यांनी वेळोवेळी विविध वैज्ञानिक प्रश्नांवर लिहिलेल्या लेखांचा हा संग्रह. आपल्या वैज्ञानिक जाणिवा समृद्ध करणारे हे लेखन वाचकांना विज्ञानाच्या विविधरंगी रूपांचे दर्शन घडवते.\u003c\/p\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003csection class=\"related products\"\u003e\u003c\/section\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Saket Prakashan \/ Jayant Naralikar","offer_id":49641940779306,"sku":null,"price":225.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/Vidhyanvishwa-Cover-F-3M_23b063eb-1ea8-4a15-86f4-1b0647893e5b.jpg?v=1732963990","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/vidnyanvishwatil-vedhak-ani-vechak-%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%9c%e0%a5%8d%e0%a4%9e%e0%a4%be%e0%a4%a8%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%b6%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a5%80%e0%a4%b2-%e0%a4%b5%e0%a5%87%e0%a4%a7%e0%a4%95-%e0%a4%86%e0%a4%a3%e0%a4%bf-%e0%a4%b5%e0%a5%87%e0%a4%9a%e0%a4%95-by-author-jayant-narlikar","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}