{"product_id":"vijayi-vha-विजयी-व्हा-by-author-swett-marden","title":"Vijayi! Vha! | विजयी व्हा!  by AUTHOR :- Swett Marden","description":"\u003cdiv class=\"woocommerce-tabs wc-tabs-wrapper trx-stretch-width scheme_light inited\"\u003e\n\u003cdiv aria-labelledby=\"tab-title-description\" role=\"tabpanel\" id=\"tab-description\" class=\"woocommerce-Tabs-panel woocommerce-Tabs-panel--description panel entry-content wc-tab\"\u003e\n\u003cp\u003eजीवनात यशाची पायाभरणी करायची असेल तर आपल्या शब्दकोशातून ‘अशक्य’ शब्द काढून टाकायला हवा, असे नेपोलियनने सांगितले आहे.\u003cbr\u003eयशाचे बीज आपल्या मनातच आधी पेरले जाते व त्याची फळे प्रत्यक्ष कृती करायला लागल्यावर मिळायला लागतात, हे तत्त्व जर आपण मान्य केले तर आपल्या शक्ती व सामर्थ्यांवर आपण विश्वास ठेवायला हवा. हा महत्त्वाचा विचार या पुस्तकात अतिशय सोप्या भाषेत मांडला गेला आहेच. तसेच यशासाठी आवश्यक असणार्या माणुसकी, ध्येय, विश्वास, परिश्रम इ. गोष्टींबाबतही योग्य मार्गदर्शन केले आहे. यशाचा सोपान कसा गाठावा? हे माहिती करून घेण्यासाठी वाचायलाच हवे असे पुस्तक!\u003c\/p\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003cdiv class=\"trx-stretch-width-original\"\u003e\u003c\/div\u003e\n\u003csection class=\"related products\"\u003e\u003c\/section\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Saket Prakashan \/ Marathi","offer_id":49641940549930,"sku":null,"price":108.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/Vijaei-Wha-m-340x520_86cfac0f-b18c-49da-b687-aa24ba0a46a2.jpg?v=1732963988","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/vijayi-vha-%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%9c%e0%a4%af%e0%a5%80-%e0%a4%b5%e0%a5%8d%e0%a4%b9%e0%a4%be-by-author-swett-marden","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}