{"product_id":"vimane-udava-shubhrapankhi-by-madhav-khare-विमाने-उडवा-शुभ्रपंखी-माधव-खरे","title":"Vimane Udava Shubhrapankhi by Madhav Khare विमाने उडवा शुभ्रपंखी माधव खरे","description":"\u003cdiv class=\"pos-description\"\u003e\n\u003cdiv class=\"element element-textarea first last\"\u003e\n\u003cdiv\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eविविध पुरस्कार मिळालेल्या 'विमाने उडवा' या मालिकेतील नवीन पुस्तक!\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eमाधव खरे विमानांच्या आकर्षक प्रतिकृती करायला शिकवत असतानाच विज्ञानातील, विशेषतः वायुगती शास्त्रातील असंख्य बारकावे अत्यंत सहजतेने समजावून देतात.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eविमानांचे उड्डाण असंख्य गोष्टींवर अवलंबून असते. त्यामध्ये विमानाचा पंख आणि त्याचे विमानावरील स्थान या दोन गोष्टींना खूप महत्त्व आहे. म्हणूनच विमानांचे वर्गीकरणही त्याच्या पंखांच्या स्थानानुसार केले जाते.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eया पुस्तकात उच्चपंखी (हाय-विंगर), मध्यपंखी (मिड-विंगर) आणि अधोपंखी (लो-विंगर) अशा तीनही प्रकारांमधील विमानांच्या एकूण नऊ प्रतिकृती दिलेल्या आहेत.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eया विमानांचे उड्डाण करताना पंखस्थानानुसार उड्डाणात कसा फरक पडतो याचा तुम्हाला अंदाज येईल.\u003c\/p\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003cdiv class=\"pos-related\"\u003e\n\u003cdiv class=\"element element-relateditems first last\"\u003e\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Jyotsana Prakashan \/ Marathi","offer_id":49641616998698,"sku":null,"price":180.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/shubhrapankhi-cover-l_00d7584cd6bfecee982a114ad5228476_adfbc8eb-2730-4aa6-9f36-d18c449c7efc.jpg?v=1732960923","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/vimane-udava-shubhrapankhi-by-madhav-khare-%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%a8%e0%a5%87-%e0%a4%89%e0%a4%a1%e0%a4%b5%e0%a4%be-%e0%a4%b6%e0%a5%81%e0%a4%ad%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%aa%e0%a4%82%e0%a4%96%e0%a5%80-%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%a7%e0%a4%b5-%e0%a4%96%e0%a4%b0%e0%a5%87","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}