{"product_id":"vincent-wine-ani-moksha-by-devendra-bhagwat-विन्सेंट-वाईन-आणि-मोक्ष","title":"Vincent, Wine Ani Moksha by Devendra Bhagwat विन्सेंट, वाईन आणि मोक्ष","description":"\u003cp\u003e \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eविन्सेंट, वाइन आणि मोक्ष\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eलेखक : देवेंद्र भागवत , दीप्ती देवेंद्र\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eथांका चित्रातल्या सोनेरी तळपत्या तेजोमय बुद्धाकडे आणि निळ्या रंगातल्या नॉर्बुकडे बघताना अमन-निशा एकमेकांतही हरवून गेले. निशाच्या प्रेमात विरघळून गेलेल्या अमनच्या चित्रातले रंगच काय… त्याचं पूर्ण कलर पॅलेटच बदलू लागलं आणि शब्दयात्री निशाची लेखणी एक वेगळा बहर घेत गेली…\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eविन्सेंटच्या निळ्या-पिवळ्या स्ट्रोक्समधली स्टारी नाईट दोघांची चांदणवेळ होऊन गेली… नियती मात्र ही चांदणवेळ वेदनेच्या एका न संपणाऱ्या प्रदेशात घेऊन जाते आणि मग…\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eआसक्तीचे डोह आणि मोक्षाच्या अलिप्त वाटांचा व्याकूळ प्रवास…\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Rohan Prakashan \/ Devendra Bhagwat","offer_id":49718592733482,"sku":null,"price":245.0,"currency_code":"INR","in_stock":true},{"title":"Rohan Prakashan \/ Dipti Devendra","offer_id":49718595256618,"sku":null,"price":245.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/FB-IMG_1734165059108.jpg?v=1734316979","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/vincent-wine-ani-moksha-by-devendra-bhagwat-%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%a8%e0%a5%8d%e0%a4%b8%e0%a5%87%e0%a4%82%e0%a4%9f-%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%88%e0%a4%a8-%e0%a4%86%e0%a4%a3%e0%a4%bf-%e0%a4%ae%e0%a5%8b%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b7","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}