{"product_id":"virangula-by-shri-k-akshikar-विरंगुळा-श्री-के-अक्षीकर","title":"Virangula by Shri. K. Akshikar विरंगुळा श्री.के. अक्षीकर","description":"\u003cp\u003eआपल्या रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात स्वत : साठी वेळ काढणं , छंद जोपासणं यासाठी वेळ असतो कुठे ? त्यामुळे अनेकांची सेवानिवृत्तीनंतर करायच्या कामांची मोठी यादीच तयार असते ! श्री.के. अक्षीकर यांनी सेवानिवृत्तीनंतर वेळेचा सुंदर विनियोग करून आपला आवडीचा छंद जोपासायचं ठरवलं ! त्यांचा हा छंद म्हणजे लेखन ! बारा लेखांच्या या संग्रहात दैनंदिन जीवनातील त्यांची सूक्ष्म निरीक्षणशक्ती , ओघवती लेखनशैली व परिपक्व वैचारिक बैठक याची प्रचीती येते .\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"New \/ Marathi \/ Rohan Prakashan","offer_id":49642097180970,"sku":null,"price":100.0,"currency_code":"INR","in_stock":false}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/Virangula-1-600x915_4e379664-f205-476b-92d4-3bfe5620437d.jpg?v=1732965797","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/virangula-by-shri-k-akshikar-%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%b0%e0%a4%82%e0%a4%97%e0%a5%81%e0%a4%b3%e0%a4%be-%e0%a4%b6%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%80-%e0%a4%95%e0%a5%87-%e0%a4%85%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b7%e0%a5%80%e0%a4%95%e0%a4%b0","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}