{"product_id":"vismarnat-geleli-natake-विस्मरणात-गेलेली-नाटके-author-arvind-vaman-kulkarni-अरविंद-वामन-कुलकर्णी","title":"Vismarnat Geleli Natake |विस्मरणात गेलेली नाटके Author: Arvind Vaman Kulkarni|अरविंद वामन कुलकर्णी","description":"\u003ci\u003e\u003cspan lang=\"MR\"\u003eविस्मरणात गेलेली नाटके\u003c\/span\u003e\u003c\/i\u003e\u003cspan lang=\"MR\"\u003e\u003cspan\u003e \u003c\/span\u003eहा डॉ. अरविंद वामन कुलकर्णी यांचा शोधमूलक\u003c\/span\u003e\u003cspan\u003e,\u003cspan lang=\"MR\"\u003e विश्‍लेषणात्मक आणि चिकि त्सक नाट्यसमीक्षा असणारा ग्रंथ. या ग्रंथात महात्मा फुले यांच्या \u003c\/span\u003e‘\u003cspan lang=\"MR\"\u003eतृतीय नेत्र\u003c\/span\u003e’\u003cspan lang=\"MR\"\u003e \u003c\/span\u003e(\u003cspan lang=\"MR\"\u003e१८५५\u003c\/span\u003e) \u003cspan lang=\"MR\"\u003eनाटकापासून पु. भा. डोंगरे यांच्या \u003c\/span\u003e‘\u003cspan lang=\"MR\"\u003eसंगीत चंद्रहास\u003c\/span\u003e’(\u003cspan lang=\"MR\"\u003e१९०३\u003c\/span\u003e) \u003cspan lang=\"MR\"\u003eनाटकापर्यंतच्या क्रमाने बारा महत्त्वाच्या नाटकांवर विस्तृत असे शोधसमीक्षालेख समाविष्ट आहेत. अरविंद वामनांनी हे लेख स्वतंत्रपणे लिहिलेले असले तरी एकोणिसाव्या शतकातील नाटक व नाट्यविचार यांचे एक समान सूत्र या सर्वच लेखामागे आहे. त्यामुळे मराठी नाटक व रंगभूमी यांचा आरंभपर्वातील अर्धशतकाचा इतिहासच येथे आलेखित झाला आहे. एकोणिसाव्या शतकात आरंभकालीन आधुनिक मराठी नाटक \u003c\/span\u003e‘\u003cspan lang=\"MR\"\u003eघडत\u003c\/span\u003e’\u003cspan lang=\"MR\"\u003eही होते आणि त्याचवेळी ते उग्र अशा समकालीन सामाजिक समस्यांना धीटपणे सामोरेही जात होते. त्या शतकात महाराष्ट्रामध्ये नाटक व रंगभूमी यांविषयी जे एकूण घनघोर असे मंथन झाले\u003c\/span\u003e, \u003cspan lang=\"MR\"\u003eत्याचा आवाका केवढा थोरला होता हे अरविंद वामनांच्या येथील विवेचनावरून कळत राहते. त्या काळात समाजाच्या विविध स्तरांतील शिक्षित\u003c\/span\u003e, \u003cspan lang=\"MR\"\u003eअर्धशिक्षित मंडळी नाटके लिहीत व करीत होती\u003c\/span\u003e; \u003cspan lang=\"MR\"\u003eसमीक्षक मंडळी त्यांची कसून समीक्षा करीत होती आणि या आंतरक्रियेत रसिकवर्गही मनापासून सामील होत होता. या साऱ्यांतून नाटक व रंगभूमीविषयक चळवळीचे जे एक सळसळते वातावरणच त्या आरंभपर्वात तयार झाले होते. त्याच\u003c\/span\u003e\u003c\/span\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Padamagandha Prakashan \/ Marathi","offer_id":49642178117930,"sku":null,"price":135.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/VismaranatGeleliNatake-500x500_2bd420a4-454a-43c7-918a-2c6a7db2b0b8.jpg?v=1732966966","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/vismarnat-geleli-natake-%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%ae%e0%a4%b0%e0%a4%a3%e0%a4%be%e0%a4%a4-%e0%a4%97%e0%a5%87%e0%a4%b2%e0%a5%87%e0%a4%b2%e0%a5%80-%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%9f%e0%a4%95%e0%a5%87-author-arvind-vaman-kulkarni-%e0%a4%85%e0%a4%b0%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%82%e0%a4%a6-%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%ae%e0%a4%a8-%e0%a4%95%e0%a5%81%e0%a4%b2%e0%a4%95%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%a3%e0%a5%80","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}