{"product_id":"vivah-nakartana-विवाह-नाकारताना-by-vinaya-khadpekar-विनया-खडपेकर","title":"Vivah Nakartana by Vinaya Khadpekar | विवाह नाकारताना विनया खडपेकर","description":"\u003cp\u003eVivah Nakartana by Vinaya Khadpekar | विवाह नाकारताना विनया खडपेकर\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eहे आहे स्वत:च्या निर्णयानं स्वतंत्रपणे एकल राहणा-या स्त्रीचं आत्मकथन. साध्यासुध्या मध्यमवर्गीय कुटुंबातली ही मुलगी. जीवनात लग्न तिनं गृहीत धरलेलंच होतं. तरीही एका टप्प्यावर तिनं एकल आणि स्वतंत्रही राहण्याचा निर्णय घेतला - का? कसा? तिच्या जीवनाची निरनिराळी वळणं दाखवणारं हे आत्मकथन. मुलीचं लग्न होतं, तेव्हा तिचं जीवन समूळ बदलतं; हे सर्वमान्य. पण ती एकटीनं स्वतंत्रपणे राहण्याचा निर्णय घेते तेव्हा? तिचं जीवन कसं बदलतं? काय होतं?\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Rajhans Prakashan \/ Vinaya Khadpekar","offer_id":49625661702442,"sku":null,"price":390.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/cover_original_2_14c31490-38b9-483c-9e37-6b97f14bbb79.webp?v=1732608494","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/vivah-nakartana-%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%b9-%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%a4%e0%a4%be%e0%a4%a8%e0%a4%be-by-vinaya-khadpekar-%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%a8%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%96%e0%a4%a1%e0%a4%aa%e0%a5%87%e0%a4%95%e0%a4%b0","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}