{"product_id":"vyakta-avyaktachya-seemewar-by-arundhati-kakade","title":"Vyakta Avyaktachya Madhyasimevar By Asavari Kakade","description":"\u003cmeta charset=\"utf-8\"\u003e\u003cspan\u003eकविता सोबत नाव बाळगते कवीचं, पण एकदा लिहून हातावेगळी झाली, की ती कवीची नाही राहत. नाही राहत ती त्यातल्या शब्दांचीही. आस्वाद घेणाऱ्या रसिकाच्या मनात ती साकारते पुन्हापुन्हा - तो असतो तिचा नवा जन्म. कवितेचे हे जन्म... विलय... नवे जन्म... म्हणजे उत्कट जगण्याच्या अनावर क्षणांचा एक मनस्वी खेळ ! कवीला अवचित दिसणारा आणि त्याच्या शब्दांच्या प्रकाशझोतात रसिकाच्याही नजरेला पडणारा हा खेळ म्हणजे व्यक्त-अव्यक्ताच्या मध्यसीमेवर \u003c\/span\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Rajhans Prakashan \/ Marathi \/ New","offer_id":49642213966122,"sku":null,"price":135.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/Vyakta-Avyaktachya-Madhyase_5eaa6f56-9dc2-457f-99a8-ecf66908c82e.jpg?v=1732967683","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/vyakta-avyaktachya-seemewar-by-arundhati-kakade","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}