{"product_id":"vyaktimatva-vikasasathi-soft-skills-by-anjali-dhanorkar-व्यक्तिमत्त्व-विकासासाठी-सॉफट-स्किल्स","title":"Vyaktimatva Vikasasathi Soft Skills by Anjali Dhanorkar व्यक्तिमत्त्व विकासासाठी सॉफट स्किल्स","description":"\u003cdiv class=\"woocommerce-tabs wc-tabs-wrapper trx-stretch-width scheme_light inited\"\u003e\n\u003cdiv aria-labelledby=\"tab-title-description\" role=\"tabpanel\" id=\"tab-description\" class=\"woocommerce-Tabs-panel woocommerce-Tabs-panel--description panel entry-content wc-tab\"\u003e\n\u003cp\u003eएकविसावे शतक…\u003cbr\u003eतंत्रज्ञानाच्या विस्मयकारी प्रगतीबरोबरच ‘ग्लोबल व्हिलेज’ म्हणून उदयाला येणार्या जगामध्ये करिअरचे असंख्य पर्याय निर्माण करणारे…\u003cbr\u003eसोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून\u003cbr\u003eजगाच्या दोन टोकांमधले अंतर एका क्लिकसरशी मिटवणारे…\u003cbr\u003eआणि म्हणूनच मानवी इतिहासातील अत्यंत प्रगत असे असणारे…\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eआयुष्यात उपलब्ध झालेल्या संधीबरोबरच मानसिक शांततेच्या आणि समाधानाच्या शोधात आज असंख्य माणसं आहेत.\u003cbr\u003eसॉफट स्किल्स नावाची संकल्पना याच संधीचे चमचमत्या यशात रूपांतर करण्यासाठी आणि मानसिक स्थैर्याबरोबरच कामाचे समाधान मिळवून देण्यासाठी अत्यंत उपयुक्त सिद्ध होत आहे.\u003cbr\u003eप्रस्तुत पुस्तकातून सॉफट स्किल्स म्हणजे काय, ती नेमकी किती प्रकारची असतात, त्यांचा वापर आपल्या जीवनातील प्रगतीसाठी कसा करावा याची माहिती घ्या आणि पाहा तुमची कशी भक्कम मैत्री होते… यशस्वी आणि समाधानी जीवनासोबत…!\u003c\/p\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003cdiv class=\"trx-stretch-width-original\"\u003e\u003c\/div\u003e\n\u003csection class=\"related products\"\u003e\u003c\/section\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Saket Prakashan \/ Marathi","offer_id":49641938387242,"sku":null,"price":225.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/SoftSkills-newM_7c769303-6c3f-4b30-9fa2-e47d09613599.jpg?v=1732963970","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/vyaktimatva-vikasasathi-soft-skills-by-anjali-dhanorkar-%e0%a4%b5%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a4%bf%e0%a4%ae%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b5-%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%a0%e0%a5%80-%e0%a4%b8%e0%a5%89%e0%a4%ab%e0%a4%9f-%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%95%e0%a4%bf%e0%a4%b2%e0%a5%8d%e0%a4%b8","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}