{"product_id":"vyapari-bhugol-by-javahar-choudhari-व्यापारी-भूगोल","title":"Vyapari Bhugol by Javahar Choudhari व्यापारी भूगोल","description":"\u003cspan\u003e‘व्यापारी भूगोल’ ही भूगोल विषयातील आर्थिक भूगोल विषयाची शाखा आहे. या विषयाची ओळख व्हावी, सखोल ज्ञान मिळावे, व्यवहारामध्ये त्याचा वापर करता यावा या दृष्टिकोनातून या पुस्तकाची रचना करण्यात आली आहे.\u003c\/span\u003e\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cspan\u003eविद्यार्थ्यांना अनेक संकल्पना सहज सोप्या पद्धतीने समजावण्याचा प्रयत्न या पुस्तकातून करण्यात आला आहे. भरपूर उदाहरणे, तक्ते व नकाशे दिले आहेत. त्यामुळे भूगोलाच्या विद्यार्थ्यांना व शिक्षकांना हे पुस्तक निश्चितच फायदेशीर व मार्गदर्शक ठरेल यात शंका नाही.\u003c\/span\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Daimand Prakashan \/ Marathi","offer_id":49641902473514,"sku":null,"price":225.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/383f_1024x1024_2x_c2d4096f-0f71-4d5e-9acf-608e3ffabdfb.webp?v=1732963680","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/vyapari-bhugol-by-javahar-choudhari-%e0%a4%b5%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a5%80-%e0%a4%ad%e0%a5%82%e0%a4%97%e0%a5%8b%e0%a4%b2","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}