{"product_id":"vyasaik-sadyapan-व्यावसायिक-संज्ञापन-सं-ग्रंथ-by-suresh-bharud","title":"vyasaik sadyapan व्यावसायिक संज्ञापन (सं. ग्रंथ)  by  Suresh Bharud","description":"\u003cp\u003eसंदेशवहन ही एक महत्त्वाची गरज आहे. संदेशवहनात दोन व्यक्ती अथवा अधिक व्यक्तींमध्ये कल्पना, विचार, मते आणि भावना यांची देवाघेवाण होत असते. याच बाबींचा व्यवसायात वापर केल्यास त्याला व्यावसायिक संदेशवहन\/संज्ञापन म्हणतात.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eमानवी शरीरात रक्ताच्या प्रसारणास जितके महत्त्व आहे, तितकेच महत्त्व संदेशवहनाला व्यापार व व्यवसायात आहे. जोपर्यंत व्यवसाय अस्तित्वात आहे, तोपर्यंत संदेशवहनाची प्रक्रिया सतत चालू राहील.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eया विषयाचे हे महत्त्व लक्षात घेऊन हे पुस्तक प्रयत्नपूर्वक तयार केले आहे. संदेशवहनाच्या विविध घटकांची येथे विस्ताराने चर्चा केली आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eसंदेशवहनाचे अर्थ व स्वरूप, उद्दिष्टे, प्रकार, संदेशवहनाच्या पद्धती, माध्यमे, येणारे अडथळे याचे विस्तृत विवेचन आहेच. तसेच मुलाखती, समूह संदेशवहन, जनसंपर्क, अहवाललेखन, बाह्य संदेशवहन, सारांशलेखन याचीही स्वतंत्र प्रकरणे आहेत. सर्व प्रकारच्या पत्रव्यवहाराचा बारकाईने तपशील येथे दिलेला आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eया विषयाच्या सखोल अभ्यासासाठी व्यावसायिक संज्ञापन हे पुस्तक अत्यंत उपयुक्त ठरेल यात शंका नाही\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Daimand Prakashan \/ Marathi","offer_id":49641844375850,"sku":null,"price":446.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/161f_540x_e47dd7e6-cf9e-40fe-bab2-7f5e9b44ab67.webp?v=1732963226","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/vyasaik-sadyapan-%e0%a4%b5%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%b5%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%af%e0%a4%bf%e0%a4%95-%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%9c%e0%a5%8d%e0%a4%9e%e0%a4%be%e0%a4%aa%e0%a4%a8-%e0%a4%b8%e0%a4%82-%e0%a4%97%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%82%e0%a4%a5-by-suresh-bharud","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}