{"product_id":"vyavaharik-upyojit-marathi-ani-prasarmadhyame-by-sandeep-sangale-व्यावहारीक-उपयोजित-मराठी-आणि-प्रसार-माध्यमे","title":"Vyavaharik Upyojit Marathi Ani Prasarmadhyame by Sandeep Sangale व्यावहारीक उपयोजित मराठी आणि प्रसार माध्यमे","description":"\u003cp\u003eआजच्या जागतिकीकरणाच्या युगामध्ये स्पर्धात्मक वाटचालीत गुणवत्तेला पर्याय नाही. महाविद्यालयीन पातळीवर पदवी व पदव्युत्तर स्तरावर मराठीचे अध्ययन-अध्यापन करताना वाङ्मयीन मराठीबरोबरच व्यावहारिक व उपयोजित मराठीचे शास्त्रीय दृष्टिकोनातून अध्ययन करणे काळाची गरज बनली आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eयाशिवाय २१व्या शतकातील गतिमान युगामध्ये विविध माध्यमांचे महत्त्वही अधोरेखित होते. याच भूमिकेतून प्रस्तुत संशोधन व समीक्षा ग्रंथातून तज्ज्ञ व अभ्यासू लेखकांनी केलेले लेखन स्पर्धात्मक युगात सर्वांनाच दिशादर्शक ठरेल याची खात्री वाटते. असंख्य वाचक, विद्यार्थी आणि अध्यापकांना हा ग्रंथ म्हणजे आगळीवेगळी पर्वणीच ठरेल.\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Daimand Prakashan \/ Marathi","offer_id":49641907880234,"sku":null,"price":225.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/702f_1024x1024_2x_5faaff0d-8728-4fe3-91f2-aae2d4b0a89a.webp?v=1732963730","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/vyavaharik-upyojit-marathi-ani-prasarmadhyame-by-sandeep-sangale-%e0%a4%b5%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%b5%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a5%80%e0%a4%95-%e0%a4%89%e0%a4%aa%e0%a4%af%e0%a5%8b%e0%a4%9c%e0%a4%bf%e0%a4%a4-%e0%a4%ae%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a0%e0%a5%80-%e0%a4%86%e0%a4%a3%e0%a4%bf-%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%b0-%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%a7%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%ae%e0%a5%87","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}