{"product_id":"wari-ek-anandyatra-by-sandesh-bhandare","title":"Wari Ek Anandyatra By Sandesh Bhandare","description":"\u003cp data-mce-fragment=\"1\"\u003eपुंडलिकाने जशी आपल्या आई-वडिलांना बरोबर घेऊन वारी केली व त्यांना\u003c\/p\u003e\n\u003cp data-mce-fragment=\"1\"\u003eचंद्रभागेत स्नान घातले, वारकरी आज आपल्या आई-वडिलांची तशीच सेवा करताना\u003c\/p\u003e\n\u003cp data-mce-fragment=\"1\"\u003eदिसतात. 2001 साली आषाढी एकादशीला मी गेलो असताना हे दृश्य मला दिसले.\u003c\/p\u003e\n\u003cp data-mce-fragment=\"1\"\u003eवारीपरंपरेमध्ये असणारी सेवाभावी वृत्ती या छायाचित्रात पकडता आली याचा मला\u003c\/p\u003e\n\u003cp data-mce-fragment=\"1\"\u003eआनंद वाटला. छायाचित्रात दिसणारा वृद्ध वारकरी पाणी अंगावर पडताना शांत\u003c\/p\u003e\n\u003cp data-mce-fragment=\"1\"\u003eचित्ताने डोळे मिटून समाधान अनुभवत होता. पायी वारी केल्यानंतरच्या या स्नानाने\u003c\/p\u003e\n\u003cp data-mce-fragment=\"1\"\u003eत्यांच्या चेहर्‍यावर समाधान दिसत होते. आठशे वर्षाच्या या वारीपरंपरेचा\u003c\/p\u003e\n\u003cp data-mce-fragment=\"1\"\u003eछायाचित्रात्मक शोध घेण्याची प्रेरणा या छायाचित्राने मला मिळाली. ‘वारी एक\u003c\/p\u003e\n\u003cp data-mce-fragment=\"1\"\u003eआनंदयात्रा’ हे पुस्तक प्रसिद्ध झाल्यावर माझी छायाचित्रात दिसणार्‍या शंकर भैरू\u003c\/p\u003e\n\u003cp data-mce-fragment=\"1\"\u003eगाडे या गडहिंग्लज तालुक्यातील वारकर्‍याशी भेट झाली. त्यांना स्नान घालणारी\u003c\/p\u003e\n\u003cp data-mce-fragment=\"1\"\u003eती माणसे त्यांच्या कुटुंबातील नव्हती. एवढेच नाही, तर ते त्यांच्या ओळखीचेदेखील\u003c\/p\u003e\n\u003cp data-mce-fragment=\"1\"\u003eनव्हते, ना ते एका दिंडीतील होते, हे त्यांच्याकडून मला समजले. वडिलधारी\u003c\/p\u003e\n\u003cp data-mce-fragment=\"1\"\u003eव्यक्ती एकटीच स्नान करताना पाहून ती व्यक्ती आपल्याच कुटुंबातील असे\u003c\/p\u003e\n\u003cp data-mce-fragment=\"1\"\u003eसमजून इतर वारकर्‍यांनी त्यांना स्नान घातले. रक्ताचे नाते नसतानाही\u003c\/p\u003e\n\u003cp data-mce-fragment=\"1\"\u003eवडिलधार्‍या व्यक्तीला आपले वडील समजून स्नान घालताना टिपलेला हा प्रसंग\u003c\/p\u003e\n\u003cp data-mce-fragment=\"1\"\u003eत्यामुळे एका वेगळ्याच पातळीवर पोहोचला.\u003c\/p\u003e\n\u003cp data-mce-fragment=\"1\"\u003eWari Ek Anandyatra \/ वारी एक आनंदयात्रा \u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Manovikas Prakashan \/ New \/ Marathi","offer_id":49653515682090,"sku":null,"price":495.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/WariEkAnandyatra-SandeshBhandare-3thEdishan-Price350-800x800.jpg?v=1733155376","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/wari-ek-anandyatra-by-sandesh-bhandare","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}