{"product_id":"why-we-sleep-by-matthew-walker-marathi-आपण-का-झोपतो-मॅथ्यू-वॉकर","title":"Why We Sleep by Matthew Walker (Marathi) आपण का झोपतो? मॅथ्यू वॉकर","description":"\u003cp data-mce-fragment=\"1\"\u003e‘या पुस्तकातून एक मेंदूविज्ञान शास्त्रज्ञ आपल्याला दाखवून देतो, की रात्री चांगली झोप घेतल्यास आपण अधिक हुशार, अधिक आकर्षक, सडपातळ, आनंदी आणि निरोगी होऊ कतो, तसंच कर्करोगालाही आपल्यापासून चार हात लांब ठेवू शकतो... खरंच या पुस्तकामुळे माझे डोळे उघडले!'\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cstrong data-mce-fragment=\"1\"\u003eमार्क ओ'कॉनेल, गार्डियन\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003eझोप, स्वप्नांचा प्रदेश आणि झोपेशी संबंधित आजार यांबद्दल सध्याच्या संशोधनांचा दाखला देऊन वॉकर झोपेबद्दलचे गूढ बाजूला सारतात. बाळांच्या बाबतीत झोपेचं महत्त्व ते आरईएम नोपेत स्वप्न पडण्याचा आजारांशी असलेला संबंध असे अनेक मुद्दे ते समजावून सांगतात. हे पुस्तक ‘जागं' करतं.'\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cstrong data-mce-fragment=\"1\"\u003e- बार्बरा कायझर, नेचर\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e'वाचावंच असं पुस्तक. जागतिक कीर्तीचे मेंदूविज्ञान शास्त्रज्ञ आणि तज्ज्ञ मॅथ्यू वॉकर आपल्याला झोपेबद्दलच्या शास्त्रीय जगाची अद्भुत आणि विलक्षण अशी सैर करून आणतात...\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003eज्यामुळे कदाचित तुमचं आयुष्यच बदलून जाऊ शकतं. आजच्या धकाधकीच्या, तणावपूर्ण काळात हे पुस्तक अत्यंत महत्त्वाचं ठरतं.'\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cstrong data-mce-fragment=\"1\"\u003e-अॅडम गॅझली, द डिस्ट्रॅक्टेड माइंड्सचे सहलेखक\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003ctable height=\"156\" width=\"559\" class=\"woocommerce-product-attributes shop_attributes\" data-mce-fragment=\"1\"\u003e\n\u003ctbody data-mce-fragment=\"1\"\u003e\n\u003ctr class=\"woocommerce-product-attributes-item woocommerce-product-attributes-item--weight\" data-mce-fragment=\"1\"\u003e\u003c\/tr\u003e\n\u003c\/tbody\u003e\n\u003c\/table\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Madhushree Publication \/ New \/ Marathi","offer_id":49654060155178,"sku":null,"price":360.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/WHY-WE-SLEEP-Matthew-Walker-buy-marathi-books-online-at-vaachan.com_-300x300.png?v=1733162372","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/why-we-sleep-by-matthew-walker-marathi-%e0%a4%86%e0%a4%aa%e0%a4%a3-%e0%a4%95%e0%a4%be-%e0%a4%9d%e0%a5%8b%e0%a4%aa%e0%a4%a4%e0%a5%8b-%e0%a4%ae%e0%a5%85%e0%a4%a5%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a5%82-%e0%a4%b5%e0%a5%89%e0%a4%95%e0%a4%b0","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}