{"product_id":"y-g-joshi-yanchya-nivadak-katha-ya-go-joshi-vaadangamay","title":"Y G Joshi Yanchya Nivadak Katha (ya.go.joshi vaadangamay)","description":"\u003cp\u003eY G Joshi Yanchya Nivadak Katha (ya.go.joshi vaadangamay)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eशांताबाई शेळके या प्रासध्द कवियत्री हे यंगोजोशींच्या काही निवडल्या त्यांचा संग्रह आहे. योशी हे गाजलेले मराठी लेखक होते. सुबोध ज्ञानेश्वरी हे त्यांचे ज्ञानेश्‍वरीचे सुगम रूपांतर खुप लोकप्रिय पुस्तक आहे. त्यांच्या कथांमधून त्यांची निरिक्षण शक्ती दिसून येते. मानवी जीवनाचे विविध पैलू त्यांनी अतिशय साध्या भाषेत परंतु स्पष्ट पणे व्यक्त केलेले आहेत. त्यांच्या पिढीने जीवनमार्गातील अनेक चढ-उतार पाहिले होते. त्यांच्या कथेत त्याकाळातील संस्कारांचे प्रतिबिंब पडलेले आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003c!----\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"PRASAD PRAKASHAN \/ Marathi","offer_id":49625536069930,"sku":null,"price":135.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/Y.-G.-Joshi-Yanchya-Nivadak-Katha_ce5af194-a851-4724-976f-2f7c382ec41c.jpg?v=1732605531","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/y-g-joshi-yanchya-nivadak-katha-ya-go-joshi-vaadangamay","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}