{"product_id":"yanni-ghadavala-sahasrak-1001-2000-ad-by-suhas-kulkarni-यांनी-घडवलं-सहस्रक-१००१-२०००-गेल्या-१०००-वर्षांतील-१०००-प्रभावशाली-व्यक्‍तींचा-वेध","title":"Yanni Ghadavala Sahasrak (1001-2000 Ad) By Suhas Kulkarni यांनी घडवलं सहस्रक (१००१ – २०००) गेल्या १००० वर्षांतील १००० प्रभावशाली व्यक्‍तींचा वेध…","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eया ग्रंथामुळे मराठी समाजाच्या बुद्धिमान नवपिढ्यांना गेल्या हजार वर्षांतील जगभराच्या तत्त्वज्ञांची, शास्त्रज्ञांची, समाजशास्त्रज्ञांची, समाजसुधारकांची, राज्यकर्त्यांची, फिरस्त्यांची ओळख होईल. आपलाही ठसा आपल्या आजच्या समाजजीवनावर उठवण्याची उमेद येईल. अर्थात आताच्या ज्ञान-स्फोटाच्या दिवसात आपला ठसा उमटवणं हे किती कर्मकठीण आहे, हे ध्यानात घेऊनही असं म्हणावंसं वाटतं की जुन्या समस्यांची पुनर्मांडणी करत नवीन उत्तरं शोधण्याच्या प्रयत्नात ‘यांनी घडवलं सहस्रक, १००१-२०००’ यासारख्या बृहद्-कोशाचं महत्त्व प्रत्येकाला वाटेल.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"New \/ Marathi \/ Rohan Prakashan","offer_id":49642029089066,"sku":null,"price":795.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/Sahastrak_4e3c6d724ddfbb184efc71d4fe26466b_1_eab26660-ac1b-458a-be25-9ea0d84a177e.jpg?v=1732964820","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/yanni-ghadavala-sahasrak-1001-2000-ad-by-suhas-kulkarni-%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%a8%e0%a5%80-%e0%a4%98%e0%a4%a1%e0%a4%b5%e0%a4%b2%e0%a4%82-%e0%a4%b8%e0%a4%b9%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%95-%e0%a5%a7%e0%a5%a6%e0%a5%a6%e0%a5%a7-%e0%a5%a8%e0%a5%a6%e0%a5%a6%e0%a5%a6-%e0%a4%97%e0%a5%87%e0%a4%b2%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a5%a7%e0%a5%a6%e0%a5%a6%e0%a5%a6-%e0%a4%b5%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%b7%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%a4%e0%a5%80%e0%a4%b2-%e0%a5%a7%e0%a5%a6%e0%a5%a6%e0%a5%a6-%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%b5%e0%a4%b6%e0%a4%be%e0%a4%b2%e0%a5%80-%e0%a4%b5%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%95%e0%a5%8d%e2%80%8d%e0%a4%a4%e0%a5%80%e0%a4%82%e0%a4%9a%e0%a4%be-%e0%a4%b5%e0%a5%87%e0%a4%a7","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}