{"product_id":"yogic-pranayam-by-dr-k-s-joshi-dr-arun-mande-योगिक-प्राणायाम-डॉ-के-एस-जोशी","title":"Yogic Pranayam By Dr. K. S. Joshi, Dr. Arun Mande योगिक प्राणायाम डॉ. के. एस. जोशी","description":"\u003cspan\u003eहे पुस्तक सर्वसामान्यांच्या दृष्टिकोनातून प्राणायाम या शास्त्रावर व श्वसन नियंत्रणाच्या कौशल्यावर प्रकाश टाकतं. प्राणायामाचा उगम, प्राणायामाशी संबंधित समज-गैरसमज, आरोग्यावर होणारे त्याचे परिणाम आणि त्यापासून होणारे फायदे याची चर्चा या पुस्तकात केली आहे. नव्यानेच प्राणायामाला सुरुवात करणार्‍यांनाही हे पुस्तक विशेष मार्गदर्शन करतं. या पुस्तकाची वैशिष्टये आहेत.... 0 प्राणायामाशी निगडित विविध आसनांची ६० छायाचित्रं 0 छायाचित्रांसोबत आसनांचं समर्पक विवेचन 0 प्राणायामाचे विविध प्रकार आणि बंध, क्रिया व मुद्रा यांचीही माहिती 0 रोग निवारणासाठी उपयुक्त आसनं 0 पाठदुखी 0 मधुमेह 0 दमा 0 पचनाच्या तक्रारी 0 मूळव्याध 0 स्थूलपणा 0 संधिवात 0 गाऊट असे अनेक आजार विशिष्ट आसनं करून बरे होऊ शकतात किंवा एका विशिष्ट पातळीपर्यंत त्यांची तीव्रता कमी करता येते. आजच्या धकाधकीच्या जीवनात फक्त काही मिनिटं नियमितपणे प्राणायाम करा आणि ताण-तणाव व व्याधींना दूर ठेवा.\u003c\/span\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"New \/ Marathi \/ Rohan Prakashan","offer_id":49642044653866,"sku":null,"price":220.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/Yogic_Pranayam.jpg?v=1756192769","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/yogic-pranayam-by-dr-k-s-joshi-dr-arun-mande-%e0%a4%af%e0%a5%8b%e0%a4%97%e0%a4%bf%e0%a4%95-%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a3%e0%a4%be%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%ae-%e0%a4%a1%e0%a5%89-%e0%a4%95%e0%a5%87-%e0%a4%8f%e0%a4%b8-%e0%a4%9c%e0%a5%8b%e0%a4%b6%e0%a5%80","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}