{"product_id":"youre-too-good-to-feel-this-bad-marathi-author-nate-dallas-यू-आर-टू-गुड-टू-फील-धिस-बॅड","title":"You're Too Good to Feel This Bad  (Marathi) Author : Nate Dallas यू आर टू गुड टू फील धिस बॅड","description":"\u003ch5 class=\"ng-binding\"\u003eज्यांना आयुष्याकडून आणखी काही हवे आहे अशा ध्येयवेड्या लोकांसाठी हे पुस्तक आहे... इथून पुढच्या पायरीवर जाण्यासाठी वेगळ्या पद्धतीने काम करण्याची गरज असते. वैयक्तिक वाढ ही नेहमीच बहुआयामी प्रक्रिया असते, हा प्रवास अपरिहार्यपणे गुंतागुंतीचा आणि भावनांनी ओतप्रोत असा असतो. बौद्धिक ताण आणि विश्लेषणांचे अपूर्णत्व टाळण्यासाठी काही मार्गदर्शक तत्त्वांची पुस्तकात व्यावहारिक आणि साध्य करण्यायोग्य क्रमाने रचना केली आहे. यात प्रत्येकासाठी काहीतरी आहे. जीवनात आमूलाग्र बदल घडवणार्या काही पद्धती अमलात आणून तुम्हाला भावनिक शांतता मिळेल. शारीरिक बदल जाणवायला लागतील. हे बदल घडवण्यासाठी लेखकाने काय केलं याचं तंतोतंत वर्णन या पुस्तकात केलेलं आहे.\u003c\/h5\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Manjul Pubishing House \/ Nate Dallas","offer_id":50463657230634,"sku":"Nate Dallas","price":359.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/You_reTooGoodtoFeelThisBad.jpg?v=1754394511","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/youre-too-good-to-feel-this-bad-marathi-author-nate-dallas-%e0%a4%af%e0%a5%82-%e0%a4%86%e0%a4%b0-%e0%a4%9f%e0%a5%82-%e0%a4%97%e0%a5%81%e0%a4%a1-%e0%a4%9f%e0%a5%82-%e0%a4%ab%e0%a5%80%e0%a4%b2-%e0%a4%a7%e0%a4%bf%e0%a4%b8-%e0%a4%ac%e0%a5%85%e0%a4%a1","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}