{"product_id":"zadezudpe-lawa-pashudhan-jagava-by-krushnaji-mahadeo-kokate","title":"Zadezudpe Lawa, Pashudhan Jagava by Krushnaji Mahadeo Kokate","description":"\u003cp\u003eZadezudpe Lawa, Pashudhan Jagava by Krushnaji Mahadeo Kokate\u003c\/p\u003e\n\u003cul\u003e\n\u003cli\u003eचाऱ्यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या झाडाझुडपांचा सविस्तर परिचय\u003c\/li\u003e\n\u003cli\u003eलागणारी जमीन, हवामान, लागवड, पीक वाढीचा कालावधी, कापणी, साठवण अशी सर्वांगीण माहिती\u003c\/li\u003e\n\u003cli\u003eपाऊसपाण्याच्या प्रमाणानुसार कोणती झाडे लावावी याविषयी मार्गदर्शन\u003c\/li\u003e\n\u003cli\u003eओल्या आणि कोरड्या चाऱ्यातील विविध पौष्टिक गुणांची शास्त्रीय माहिती\u003c\/li\u003e\n\u003cli\u003eझाडाच्या वेगवेगळ्या भागांचा उपयोग चारा किंवा मूरघास बनवण्यासाठी कसा करावा याविषयी सूचना\u003c\/li\u003e\n\u003c\/ul\u003e\n\u003cp\u003eया झाडाझुडपांची लागवड कमी आकाराची \/ उंचसखल \/ तुकड्यातुकड्यांची जमीन वापरूनही करता येते. त्यामुळे पडीक जमीनही उपयोगात आणून अधिक आर्थिक फायदा मिळवता येतो. अशा विविध अंगांनी फायदेशीर ठरणाऱ्या चारा उद्योगासाठी उपयुक्त आणि संग्राह्य पुस्तक झाडेझुडपे लावा पशुधन जगवा\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Sakal Prakashan \/ Marathi","offer_id":49625446613290,"sku":null,"price":269.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/5211-thickbox_default_561bbe66-b560-4ec1-921b-de3ac86f723a.jpg?v=1732603537","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/zadezudpe-lawa-pashudhan-jagava-by-krushnaji-mahadeo-kokate","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}