{"product_id":"zalak-vedagangechya-pravahachi-by-religious-spiritual","title":"Zalak Vedagangechya Pravahachi By Religious Spiritual","description":"\u003cspan\u003eगंगेच्या प्रवाहात वहावे तसेच झाले.पुस्तक वाचताना, हे मला माहिती आहे व हे माहीत नव्हते असे दोन प्रवाह सतत मनात वहात होते.वेद व उपनिषदे सारे माझे वरवरचे ज्ञान. तू त्याचे खोल विवेचन कलेले, मला खूपच ज्ञान दिलेस.कितीतरी\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eऋषीमुनी ,त्यांचे विशेष शिष्य ,त्यांचे लेखन हा सगळा तुझा माहितीचा ओघ मला अचंबित करून गेला.तुझे सूक्ष्मातले विवेचन\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eजसे मला बरेच ज्ञान देत आहे आपले हे जुने पुराणे बावन्नकशी ज्ञान त्याला तोड नाही.त्याचा आस्वाद भगवद्गीता वा ज्ञानेश्वरी अभ्यासून पूर्ण होत नाही.\u003c\/span\u003e\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cspan\u003eवेद उपनिषदे अरण्यके अभ्यासायलाच हवीत.ते मूळ ज्ञान संस्कृतात असल्याने व आता संस्कृत पंडित पूर्वीच्या प्रमाणात कमी झाल्याने ते क्लिष्ट वाटून अभ्यासले गेले नाही. पण आताच्या पिढीला त्या ज्ञानाकडे जाण्याची सुंदर वाट हे पुस्तक वाचून जरूर सापडेल पेक्षा शोधावी वाटेल.\u003c\/span\u003e\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cspan\u003eतुझ्या अभ्यासपूर्ण\u003c\/span\u003e\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cspan\u003eसूक्ष्म विवेचनातून तुझ्यातली परमतत्व दर्शनाची ओढ जाणवली.\u003c\/span\u003e\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cspan\u003eतू तर मिळालेले ज्ञान इतरांसाठी समर्पक शब्दात मांडले आहेस.\u003c\/span\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Dnyanganga Prakashan \/ Marathi","offer_id":49625745391914,"sku":null,"price":198.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/Zalak_Vedagangechya_Pravahachi.jpg?v=1754575651","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/zalak-vedagangechya-pravahachi-by-religious-spiritual","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}