{"product_id":"zombada-by-mahadeo-more-झोंबडं-महादेव-मोरे","title":"Zombada By Mahadeo More झोंबडं महादेव मोरे","description":"\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003eलोक घुपळ्या घुपळ्याने जमत होते... सभेत भाषण दिल्यागत तावातावाने बोलत होते..तासाभरातच तेथे तीन-चार हजारांचा जमाव जमला! कुणी हाकारे-कुकारे न घालता एक प्रकारच्या चिडीने लोक जमले होते... जमत होते...आणि मग हा मोर्चा निघाला... ‘रास्ता रोको’ हटाओ...‘निगवणी बचाओ!’‘आंदोलनाचा...’‘धिक्कार असो!’वैतागलेले नागरिकही या मोर्चात अधे-मधे रस्त्यात सामील होत होते व मोर्चाची लांबी आणखीन फुगीर करीत होते. हे मोर्चातील नागरिक व संग्रामनगरातील शेतकरी आमनेसामने आले तर कदाचित अनावस्था प्रसंग ओढवेलही! कारण दोन्हीकडील लोक चिडलेत, खवळलेत! काय होईल सांगता येत नाही!\u003c\/span\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Mehta Publishing House \/ New \/ Marathi","offer_id":49653669691690,"sku":null,"price":176.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/1536.jpg?v=1733157489","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/zombada-by-mahadeo-more-%e0%a4%9d%e0%a5%8b%e0%a4%82%e0%a4%ac%e0%a4%a1%e0%a4%82-%e0%a4%ae%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%a6%e0%a5%87%e0%a4%b5-%e0%a4%ae%e0%a5%8b%e0%a4%b0%e0%a5%87","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}