{"product_id":"zumbar-by-prakash-narayan-sant-झुंबर","title":"Zumbar By Prakash Narayan Sant झुंबर","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eमुलांच्या भावविश्वात डोकावले तर काय काय दिसेल, याचे चित्रण प्रकाश नारायण संत यांनी चार कथासंग्रहात केले आहे. 'झुंबर' हा त्यापैकी चौथा व शेवटचा संग्रह. लंपन नावाच्या मुलाचे विश्व यात रेखाटले आहे. नवीन गाव, शाळा, मित्र, शिक्षक याचबरोबर आईवडील, आजी-आजोबा, मामा, मामी, गावातील व्यक्ती यांच्याभोवती लंपनचे आयुष्य निगडीत आहे. त्यांच्या सहवासात मजेत चाललेले त्याचे भावविश्व वडिलांच्या आकस्मिक मृत्यूनंतर कोलमडते. लाम्पानाचा हा आयुष्यपट आपल्यासमोर विविध कथांमधून उलगडतो.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Mouj Prakashan \/ Prakash Narayan Sant","offer_id":51215087337770,"sku":null,"price":270.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/Zumbar_ca640e73-bd4f-471e-a634-68bd2d7c7224.jpg?v=1772785130","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/zumbar-by-prakash-narayan-sant-%e0%a4%9d%e0%a5%81%e0%a4%82%e0%a4%ac%e0%a4%b0","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}