Your cart is empty now.
Naadvedh Sangeetatali Mushafiri by Achyut Godbole, Sulabha Pishvikar - नादवेध संगीतातली मुशाफिरी
'नादवेध' ही हिंदुस्थानी रागांना सगुण साकार करूनगान-रसिकांपुढे उभी केलेली 'अक्षर-मैफल' आहे.ओळखीचेच, परंतु वेगवेगळे राग, बंदिशी, त्यावरील गीतेआणि त्या त्या रागाच्या स्वभावाला अनुरूप काव्यपंक्ती,अशा चहुबाजूंनी हा नादसोहळा रंजक आणि प्रत्ययकारीबनला आहे.
Added to cart successfully!