Your cart is empty now.
आज सैगल डोळ्यांसमोर आणि कानात घर करून उभा राहतो, तो त्याच्या पडद्यावरील आणि पडद्यामागील कर्तृत्वाने. तंत्रविज्ञानाच्या मर्यादांमुळे उपलब्ध स्थितीत सैगललाही अशी दुहेरी कसरत करावी लागत असे. आजही सैगल आणि त्यांची गाणी म्हणजे सैगलप्रेमींसाठी एक दैवी
चमत्कारच वाटतो. सैगलप्रेमींसाठी हे पुस्तक म्हणजे उपयुक्त माहितीचा खजिना तर आहेच, पण त्यांच्या मर्मबंधातील स्मृतींना पुन्हा ताज्या, टवटवीत करून एक नवा आनंद देणारेही आहे.
Added to cart successfully!