Shopping Cart

Your cart is empty now.

Shopping Cart

Your cart is empty now.

Vyavasayatil Yashache Achuk 100 Niyam by Brian Tracy
Rs. 270.00Rs. 299.00

तुमच्या कामात आणि आयुष्यात यश
मिळविण्यासाठी दिशा दाखवणारे नियम

काही व्यक्ती व्यवसायात इतरांपेक्षा जास्त आणि वेगाने यशस्वी का होतात? काही व्यवसाय भरभराटीस कसे येतात, जेव्हा की काही व्यावसायिक अपयशी ठरतात. सुप्रसिद्ध व्यावसायिक भाष्यकार व लेखक ब्रायन ट्रेसी यांनी या गोंधळून टाकणाऱ्या प्रश्नांची उत्तरे शोधली आहेत. या व्यावहारिक मार्गदर्शकामध्ये त्यांनी यशस्वी लोकांच्या यशामागील काही “त्रिकालाबाधित तत्त्वे” सांगितली आहेत.
१०० अत्यंत महत्त्वाच्या नियमांमध्येः
• चांगल्या लोकांना आकर्षित करा,
• चांगल्या उत्पादनाचे भरपूर उत्पादन व विक्री करा,
• किमतींवर कौशल्याने नियंत्रण ठेवा,
• मोठ्या प्रमाणावर उदयोगाचा विस्तार करा,
• तुमचा नफा वाढवा, या आणि अशा आणखी बऱ्याच
गोष्टी यात सांगितलेल्या आहेत.

१०० अतिशय सोप्या आणि व्यावसायिक क्षेत्रात आचरणात आणण्याजोग्या नियमांचे ट्रेसी यांनी येथे भांडारच खुले केले आहे. खऱ्या आयुष्यात अनुभवाला येणाऱ्या उदाहरणांनी त्यांनी प्रत्येक नियम कसा उपयोगात आणता येतो ते स्पष्ट केले आहे. व्यावसायिक क्षेत्रात अजमावता येणारी अनेक उदाहरणे त्यांनी दिली आहेत.
व्यावसायिकांना वाचण्यासाठी, समजण्यासाठी व उपयोगात आणण्यासाठी हे अतिशय उपयुक्त, थेट भिडणारे व आत्मविश्वास वाढवणारे पुस्तक ठरावे.

Translation missing: en.general.search.loading