आईच्या म्हणींवर दोन पुस्तके लिहिली आहेत. शिक्षिका म्हणून काम केले आहे. त्यामुळे मुलांच्या आवडी-निवडींची मला जाण आहे. एम.ए., एम. एड्. पीएच.डी. आहे. मराठी विषयात वि. वि. बोकील - व्यक्ती आणि वाड्मय यावर पीएच.डी. केली आहे. माझी आई दैनंदिन जीवनात म्हणींचा खूप वापर करीत असे. त्यावर पुस्तके लिहिण्याचा प्रयत्न केला आहे, तो वाचकांना नक्की आवडेल.