Shopping Cart

Your cart is empty now.

Shopping Cart

Your cart is empty now.

Navya Swarupat Excel By Ravindra Desai
Rs. 225.00Rs. 250.00
 शाळेमध्ये 'विज्ञान' हा विषय 'अभ्यासा'चा असतो.  या पुस्तकात हाच विषय 'छंद' म्हणून येतो.  निरनिराळया प्रयोगातून वेधक पध्दतीनं विज्ञानाच्या अभ्यासासाठी हे पुस्तक मानसिक शिस्त निर्माण करतं.  मुलांना विज्ञानशिक्षित करताना त्याच्या चांगल्या बाजूंचाच उपयोग करायला हे पुस्तक शिकवतं.  विज्ञानाच्या चुकीच्या वापराबाबतीतही हे पुस्तक सजगता निर्माण करतं. आणि तरीही हे सहज रंजक, माहितीपूर्ण पुस्तक केवळ 'शालेय' विद्यार्थ्यांसाठी नाही, तर पालकांमधल्या 'शिक्षकां'साठी आणि शिक्षकांमधल्या 'पालकां'साठीही आहे. 
Translation missing: en.general.search.loading