चित्र काढणे ही कला असली तरी चित्रं काढण्यासाठी आणि त्यात रंग भरून ते
सुशोभित करण्यासाठी काही तंत्र आत्मसात करावी लागतात. ती तंत्र आत्मसात
करून कोणालाही चित्रकार होता येते.
प्रस्तुत पुस्तकातील चित्रे रंगवून मुलांमधील चित्रकलेचं कौशल्य विकसित होण्यास
नक्कीच मदत होईल.