Shopping Cart

Your cart is empty now.

Shopping Cart

Your cart is empty now.

Ashi Kara Guntavnook Asa Wachwa Praptikar By Milind Sangoram
Rs. 113.00Rs. 125.00
 गृहकर्जाच्या सापळ्यातून लवकर बाहेर कसे पडायचे?  फसव्या फ्लॅट व्याजदरापासून स्वत:ला कसे वाचवायचे?  व्याजदर वाढत असताना जुनी मुदत ठेव मोडून नवीन मुदत ठेव करणे फायदेशीर असते का?  मामाकडून भाच्याला मिळणारी गिफ्ट करमुक्त असते, पण भाच्याने मामाला दिलेली गिफ्टदेखील करमुक्त असते का?  कात टाकलेल्या पोस्टाच्या नवीन बचत योजनांचा जास्तीत जास्त लाभ कसा घ्यायचा?  दुसरे घर आपला प्रचंड रकमेचा प्राप्तिकर कसा वाचवू शकते?  स्वत:कडे पैसे असताना घर घ्यायचे असेल तर, `ओन फंड्स' वापरायचे की `लोन फड्स'? ...या आणि अशा अनेक प्रश्नांवर, भरपूर उदाहरणांसह सोप्या भाषेत लिहिलेले आणि तुम्हांला श्रीमंत करणारे पुस्तक. 
Translation missing: en.general.search.loading