Shopping Cart

Your cart is empty now.

Shopping Cart

Your cart is empty now.

Mandalecha Rajbandi By Arvind Gokhale
Rs. 270.00Rs. 300.00
बाळ गंगाधर टिळक... भारतीयांच्या दृष्टीने 'लोकमान्य', तर ब्रिटिश साम्राज्यवाद्यांच्या दृष्टीने 'राजद्रोही'! टिळकांना नामोहरम करण्यासाठी 'राजद्रोही' ठरवणे आवश्यक होते; परंतु होते तितकेच अवघड! न्यायबुध्दीचा टेंभा मिरवणा-या परक्या राज्यकर्त्यांनी त्यासाठी जंग-जंग पछाडले. त्या संघर्षात पणाला लागले, ते लोकमान्य टिळकांचे वकिली कौशल्य... आणि तरीही शिक्षा झालीच. सहा वर्षे तुरुंगवास. टिळकांनी ती शिक्षाही स्वीकारली - धीरोदात्तपणे. त्यातूनच जन्माला आला - 'गीतारहस्य' हा ग्रंथराज. शंभर वर्षांपूर्वीचा हा सारा इतिहास पुन्हा पिंजून उभी केलेली एका राष्ट्रभक्ताची संघर्षगाथा. आजही तेवढीच प्रेरणादायी...! 
Translation missing: en.general.search.loading