Shopping Cart

Your cart is empty now.

Shopping Cart

Your cart is empty now.

Rs. 445.00Rs. 499.00

हे पुस्तक अशा विविध शैलींचा मिलाफ आहे. या मिलाफातील प्रत्येक रंगाचा तुम्ही आस्वाद घ्याल – एक आधुनिक प्रेमकथा – एक मध्ययुगीन काल्पनिक कथा, एक पारंपरिक भयकथा, एक खोडकर नीतीविषयक दंतकथा आणि मधूनच भेटणार्‍या प्राण्यांतील मानवी वृत्तीमुळे कधी चक्रावून जाल. इथून पुढे आता हा तुमचा खेळ आहे. चला तर मग – राज्य घ्या.

संवेदना कधी परिचित असतात, तर कधी अपरिचित, पण त्या तुम्हाला पुढे खेळ चालू ठेवायला नक्कीच उद्युक्त करतात. आणि हे सगळं करताना तुमच्या मनःपटलावर उमटणार्‍या प्रतिमा तुम्ही स्वतः निर्माण केलेल्या असतात. हे पुस्तक अशा विविध शैलींचा मिलाफ आहे. या मिलाफातील प्रत्येक रंगाचा तुम्ही आस्वाद घ्याल – एक आधुनिक प्रेमकथा – एक मध्ययुगीन काल्पनिक कथा, एक पारंपरिक भयकथा, एक खोडकर नीतीविषयक दंतकथा आणि मधूनच भेटणार्‍या प्राण्यांतील मानवी वृत्तीमुळे कधी चक्रावून जाल. इथून पुढे आता हा तुमचा खेळ आहे. चला तर मग – राज्य घ्या.

Translation missing: en.general.search.loading