Your cart is empty now.
धुळे जिल्ह्यातील रावेर या लहानश्या खेड्यात एका कोरडवाहू शेतकर्याच्या घरात जन्मलेल्या रोजंदारीवर पडेल ते काम करून भाषाशिक्षण आणि तत्त्वज्ञानाच्या ऒढीने वेगवेगळ्या देशातील प्रतिष्ठित विद्यापीठांमध्ये शिकलेल्या भाषा आणि तत्त्वज्ञानाच्या अभ्यासासाठी जग पालथे घालणार्या तत्त्वज्ञानासारख्या गहन आणि गंभीर विषयाच्या अभ्यासाने समृध्द झालेल्या भुरा ही आपली जातजाणीव ऒलांडून मार्क्स अल्थुझर ग्राम्शी महात्मा फुले डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांपर्यंत पोहोचूनही स्वतंत्रपणे आपले सामाजिक वास्तव संवेदनशीलतेने आणि तेवढ्याच कठोर वैचारिक शिस्तीने तपासणार्या प्रा शरद बाविस्कर यांचे हे प्रांजळ आत्मकथन
Added to cart successfully!