Shopping Cart

Your cart is empty now.

Shopping Cart

Your cart is empty now.

Dnyanyogi Eknath By Manjushri Gokhale
Rs. 467.00Rs. 520.00

ज्ञान आणि भक्ती या दोन्हीचं अपूर्व दर्शन या कादंबरीतून घडतं. किंबहुना नाथांच्या व्यक्तिमत्वातच या दोहोंच एक अपूर्व मिश्रण होत. आपल्या ज्ञानाने अनेक ग्रंथांची, अभंगांची, भारुडांची निर्मिती करणारे नाथ अपार भक्तीने भगवंताशी एकरूप झाले होते आणि लोककल्याणाच्या भूमिकेतून समाजाशीही बांधलेले होते. ज्ञान , भक्ती, आणि लोककल्याण ही त्रिसूत्री या कादंबरीतून प्राधान्याने अनुभवाला येते आणि या कादंबरीतून ही त्रिसूत्री वाचकांच्या मनातही रुजवण्यास कारणीभूत ठरेल. 

Categories:
Translation missing: en.general.search.loading