Your cart is empty now.
Shivatirtha Raigad शिवतीर्थ रायगड BY G N Dandekar
"रायगड हे स्वातंत्र्याचें महातीर्थ आहे. स्वातंत्र्यसैनिकांची ती गया-वाराणशी. महाराष्ट्रीय संस्कृतीची ती गंगोत्री आहे. पुरुषार्थ आणि पराक्रम यांचें तें प्रेरणास्थान आहे. जो महाराष्ट्र देशीं जन्मला, त्या त्या प्रत्येकानें जन्मातून एकदा तरी रायगडची वारी केलीच पाहिजे." गोपाल नीलकण्ठ दाण्डेकरांनी आपल्या प्रभावी लेखणीनें रायगड जिवंत केला आहे. या दुर्गप्रेमी लेखकानें लिहिलेलें ‘शिवतीर्थ रायगड’ वाचलें, की मनीं मानसीं रायगड कायमचा वास करील.
Added to cart successfully!